ज्योतिषशास्त्रानुसार २ जून रोजी गुरु महाराज कर्क राशीत प्रवेश करत असून हा बदल अत्यंत शुभ मानला जात आहे. या गोचरामुळे कर्क राशीच्या लोकांच्या करिअर, नोकरी आणि वैवाहिक जीवनात मोठे सकारात्मक बदल घडून येतील. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्यास मदत होईल आणि आर्थिक स्तैर्य प्राप्त होईल. विशेष म्हणजे उच्च शिक्षणासाठी आणि नव्या नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी हा काळ अत्यंत लाभदायी ठरणार आहे. मात्र, आरोग्याकडे लक्ष देताना वजनावर नियंत्रण ठेवणे आणि अति आत्मविश्वास टाळणे गरजेचे आहे. नैतिकतेने वागल्यास गुरु महाराज तुम्हाला भरभरून यश आणि प्रगती प्रदान करतील. अधिक माहितीसाठी आमचा संपूर्ण पॉडकास्ट नक्की पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.
#JupiterTransit #CancerZodiac #MarathiAstrology #LokmatBhakti #AstrologyNews #SpiritualGrowth #Horoscope2024
लोकमत भक्तीचे व्हाट्सअप चॅनेल जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा : https://whatsapp.com/channel/0029Va9T...
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
For Podcasting & Advertisement Contact Us
WhatsApp +91 82912 32354
lokmatbhakti@gmail.com